लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत - Marathi News | Afghanistan Crisis Taliban National Resistance Front clash in Panjshir Baghlan provinces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत

Afghanistan Crisis: तालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज ...

Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा - Marathi News | panjshir afghanistan fight taliban fighters ahmad masood northern alliance details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा

तालिबान एका बाजुला जगासमोर शांतीपूर्ण भूमिकेच्या गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांनी युद्धसंग्राम सुरू केला आहे. ...

अमेरिकेला जे जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं; वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल - Marathi News | us military abandoned dozens of service dogs in kabul india rescues all | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला जे जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं; वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल

अमेरिकन सैन्य २ दशकांनंतर मायदेशी परतलं; अफगाणिस्तानसोबत श्वानांनादेखील अमेरिकेनं सोडलं वाऱ्यावर ...

Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर - Marathi News | Afghanistan Crisis: Taliban prepares to form government, Mullah Baradar names in front for president post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

Afghanistan Crisis Update: तालिबानकडून आफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे. ...

Fact Check : "तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य' - Marathi News | Afghanistan Taliban Crisis afghanistan helicopter hanging viral video truth taliban american helicopter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?"; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

Afghanistan Taliban Crisis And Fact Check : अमेरिकेला मदत केल्याच्या रागातून तालिबान्यांची एका व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून फासावर लटकवले. कंदहार परिसरात घिरट्या घालत असलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ...

अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन - Marathi News | Al-Qaeda congratulates Taliban, calls for Kashmir ‘liberation’ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन

Al-Qaeda congratulates Taliban : अफगाणिस्तावर पूर्णपणे ताबा मिळवल्यानंतर काही तासांतच अल कायदाने (Al-Qaeda) तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

देशात पहिल्या आलेल्या सल्गाईचा आकांत; काबूलमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची व्यथा - Marathi News | The cry of the first fire in the country; The plight of a 19-year-old girl living in Kabul pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात पहिल्या आलेल्या सल्गाईचा आकांत; काबूलमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची व्यथा

आपला रिझल्ट कधी लागेल, यासाठी कधीपासून ती प्रतीक्षेत होती. त्यासाठी एक-एक दिवस ती मोजत होती. ...

काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला! - Marathi News | The retreat of the night; The US has left Afghanistan to its own responsibility pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला!

अफगाणिस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करण्यात आली. त्या आनंदात केलेल्या गोळीबाराने राजधानी काबूलचा आसमंत दणाणून गेला. ...