लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Justice must be given to Apeksha manjre the murderer must be hanged demand of Rajgurunagar villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी

नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला ...

पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या - Marathi News | Chaos on the first day of school in Pune Bus drivers stage a sit-in after being denied 37 months of salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; ३७ महिन्याचे पगार थकवल्याने बस चालकांनी मांडला ठिय्या

बसचालकांनी ठिय्या मांडल्याने पालकांची तारांबळ उडाली असून त्यांनाच मुलांना शाळेत सोडावे लागले ...

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी १ मेपासून अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांचा निर्णय  - Marathi News | Farmers decide to boycott food from May 1st to abolish Shaktipeeth Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्दसाठी १ मेपासून अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांचा निर्णय 

हरकतीवर सुनावणी घेतल्याशिवाय अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही ...

परभणीत पालकमंत्री बोर्डीकर, आमदार पाटील, विटेकरांच्या घरासमोर प्रहारचे टेंभा मशाल आंदोलन - Marathi News | Tenbha Mashal protest by Prahar Janshakti in front of the houses of Guardian Minister Bordikar, MLA Patil, Vitekar in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पालकमंत्री बोर्डीकर, आमदार पाटील, विटेकरांच्या घरासमोर प्रहारचे टेंभा मशाल आंदोलन

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हातामध्ये टेंभा मशाल, गळ्यात निळा गमछा व भगवा झेंडा हातात घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ...

'खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत'; युवकाचे झाडावर चढून आंदोलन - Marathi News | 'Police are not arresting those accused in murder cases'; Youth climbs tree to protest | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत'; युवकाचे झाडावर चढून आंदोलन

पोलिसांवर आरोप करीत युवक चढला झाडावर  ...

Sindhudurg: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ओरोस फाटा येथे जेल भरो आंदोलन - Marathi News | Jail Bharo Movement on behalf of Buddhist International Network organization at Oros Phata for the liberation of Mahabodhi Mahavihar in Bodh Gaya Bihar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ओरोस फाटा येथे जेल भरो आंदोलन

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्यावतीने आयोजन ...

सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | Where is Smriti Irani the Queen of Cylinders? Protest against gas cylinder price hike in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलिंडरच्या महाराणी स्मृती ईराणी कुठे आहेत? पुण्यात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

सरकारने 50 रू ने गॅसचे दर वाढविल्याने लाडक्या बहिणींच्या संसाराचं गणित बिघडलं ...

'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Public criticism by senior office workers is not appropriate chandrakant Patil murlidhar Mohol advise BJP office workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका करणे योग्य नाही', पाटील, मोहोळ यांची भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना

कार्यकर्त्यांचे काही चुकले असेल, तर त्यांना पक्षाच्या बैठकीत समजावून सांगणे गरजेचे आहे’ ...