लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; अमली पदार्थ विरोधी समिती झोपली आहे का ? - पृथ्वीराज पवार  - Marathi News | Crime increased in Sangli district, Is the anti narcotics committee sleeping says Prithviraj Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; अमली पदार्थ विरोधी समिती झोपली आहे का ? - पृथ्वीराज पवार 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोलसह घंटानाद आंदोलन ...

निवासी डाॅक्टर जाणार संपावर; देशभरातील निवडक सेवा राहणार बंद - Marathi News | Resident doctor to go on strike; Select services across the country will remain closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवासी डाॅक्टर जाणार संपावर; देशभरातील निवडक सेवा राहणार बंद

उपोषणार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्याच्या विविध भागांत लोक लाक्षणिक उपोषण करत आहेत, तर कल्याणी जेएनएम रुग्णालयातील ७७ पेक्षा जास्त डॉक्टरांनी या प्रकरणात सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.  ...

अब्दुल सत्तारांच्या कार्यालयाबाहेर राडा; दोघांनी विष घेतले तर चौघांनी अंगावर डिझेल ओतले - Marathi News | Rada outside Minister Abdul Sattar's office; Two took poison while four poured diesel on their bodies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांच्या कार्यालयाबाहेर राडा; दोघांनी विष घेतले तर चौघांनी अंगावर डिझेल ओतले

आदिवासी समाजाच्या मागणीसाठी दोघांनी घेतले विष तर चार लोकांनी अंगावर डिझेल ओतले.. ...

छत्रपती संभाजीनगरात आज निघणार बुद्धभूमी बचाव महामोर्चा, लाखो अनुयायी होणार सहभागी - Marathi News | Buddha Bhoomi Rescue Mahamorcha will start today in Chhatrapati Sambhajinagar, lakhs of followers will participate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात आज निघणार बुद्धभूमी बचाव महामोर्चा, लाखो अनुयायी होणार सहभागी

जाणीवपूर्वक बौद्धांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे: भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो ...

Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका - Marathi News | mns chief raj thackeray criticized narhari zirwal protest at mantralaya nets says maharashtra politics become circus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका

Raj Thackeray : या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील. तेव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. ...

पीक विम्याच्या पैशांसाठी महाविकास आघाडीचे येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Mahavikas Aghadi protest in front of the collector office at Oros next Wednesday for crop insurance money | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पीक विम्याच्या पैशांसाठी महाविकास आघाडीचे येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कणकवली: सन २०२३- २४ चे हवामान आधारित आंबा, काजू फळ पिक विमा योजनेचे पैसे तीन महिने संपत आले तरी ... ...

कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप निदर्शने करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | BJP will hold protests against Rahul Gandhi in Kolhapur, Minister Chandrakant Patil informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप निदर्शने करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

'अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत केस घालणाऱ्याला घेराव घाला' ...

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद - Marathi News | Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार ...