शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण!

राष्ट्रीय : 1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती

महाराष्ट्र : Agneepath: सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

राष्ट्रीय : Agneepath Scheme: 4 वर्षे नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?, 'अग्निपथ'वर कन्हैय्याचा सवाल

राष्ट्रीय : Agneepath: आंदोलनाची धग संपवण्यासाठी आणखी सवलती, अग्निपथ योजनेतील तरुणांना निमलष्करी दलांत १० % आरक्षण

राष्ट्रीय : अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

राष्ट्रीय : Agneepath Scheme: “गरज पडल्यास होऊ शकतात बदल..;” अनुराग ठाकुर म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा

राष्ट्रीय : Agneepath Scheme Protest: अग्निपथ भर्ती योजनेविरोधात काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, दिली रक्तपाताची धमकी

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक