लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा - Marathi News | Agneepath Protest Agneepath scheme big protest may happen in delhi, several lakh tractors can travel to delhi  says rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा

दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि बदरपूर बॉर्डरवरील सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. ...

“अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे”: बाबा रामदेव - Marathi News | baba ramdev support modi govt agneepath scheme and slam protesters who became violent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे”: बाबा रामदेव

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करणारे महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक असू शकत नाहीत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली. ...

उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली  - Marathi News | rally against central govt agneepath scheme in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. ...

“JNU मध्ये १०-१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied congress kanhaiya kumar over agneepath scheme criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“JNU मध्ये १०-१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही?”

Agneepath Scheme: अग्निवीर योजनेवरून कन्हैय्या कुमारने भाजप आणि मोदी सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल - Marathi News | ncp jitendra awhad criticized bjp and modi govt over agneepath scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल

नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ...

'अग्निपथ' आंदोलकाने पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान यांची SUV रोखली; बघा मग काय घडलं - Marathi News | Agneepath protester stop the Punjab Chief Minister Bhagwant Mann's SUV aam aadmi party tweet video punjab chief minister bhagwant mann convoy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ' आंदोलकाने पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान यांची SUV रोखली; बघा मग काय घडलं

या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मान रोडशोदरम्यान लोकांना अभिवाद करताना दिसत आहेत. ते आपल्या प्रोटेक्टेड एसयूव्हीच्या सनरूफमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. ...

Devendra Fadanvis: 'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Political opposition to Agnipath Yojana is not in national interest, Fadnavis's 'Mann Ki Baat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात'

फडणवीस यांनी अग्निवीर योजनेसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसवर टिका केली. तसेच, या योजनेचं समर्थनही केलं ...

अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा - Marathi News | Army working on Agneepath Yojana since 1989, No rollback of agnipath scheme; big announcement of the military | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे, असे सांगितले. ...