शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल

राष्ट्रीय : तरुणांच्या भविष्यावर आधी प्रहार मग विचार हे वागणं...; भाजपा नेत्याचा मोदी सरकारला घरचा आहेर 

राष्ट्रीय : Agneepath Scheme: सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या

महाराष्ट्र : Agnipath Scheme BJP Chandrakant Patil: लष्करात जाऊन भारताची सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही- चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : Agneepath Scheme: 'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा

राष्ट्रीय : अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन..., काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदींनी माफीवीर होऊन देशातील तरुणांची...; अग्निपथवरून राहुल गांधींची बोचरी टीका

राष्ट्रीय : Agneepath: बहीण BSFमध्ये, वडील TRSचे नेते, स्वत: करत होता लष्कर भरतीची तयारी, गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र : ठेकेदारी पद्धतीने भरती, हा भारतीय सैन्याचा अपमान - संजय राऊत

राष्ट्रीय : सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही; अग्निपथ योजनेवर भगवंत मान यांचा हल्लाबोल