लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
Agneepath Yojana : अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…" - Marathi News | agneepath scheme jawans not able trained in 4 years retired officers raised many questions know what he said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…"

बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...

अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या - Marathi News | Agnipath protest: youth working hard for two years to join the indian army; suicide at hostel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. ...