शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात

राष्ट्रीय : मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार, राहुल गांधींचे टीकास्त्र

उत्तर प्रदेश : अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रीय : सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा...

मुंबई : अग्निवीर ट्रेनिंग घेणाऱ्या २० वर्षीय युवतीने मुंबईत संपवले जीवन

बुलढाणा :  अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

महाराष्ट्र : बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?; आव्हाडांचा सवाल

बुलढाणा : अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका