लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has announced that the Maharashtra government has announced a financial assistance of 10 lakh rupees to the family of agniveer Akshay gawate from Buldhana  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची घोषणा

भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. ...

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल - Marathi News | "Are youths born to play the game of death on the border?"; The question of Jitendra Awhwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...

अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Agniveer Akshay Gawat's body was cremated with state honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तिरंगा ध्वज केला कुटुंबीयांच्या स्वाधीन ...

अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका - Marathi News |  country's first Agniveer Gawate Akshay Laxman has been martyred and MP Rahul Gandhi has criticized the government for not providing pension to his family  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका

देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. ...

अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | indian-army-pays-tribute-to-agniveer-akshay-laxman-gawate-he-was-deployed-in-the-siachen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय लक्ष्मण गवते, ऑन ड्युटी शहीद झालेले पहिले अग्निवीर जवान आहेत. ...

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Firefighter's death, family upset over not providing 'guard of honour'; Explanation of the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. ...

अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती - Marathi News | Agnivir, a Misconception : Major General Cardozo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती

काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते ...

आईचा जपला सन्मान, या भावंडांचा कोल्हापूरला अभिमान  - Marathi News | Manoj and Mayur Patil from Shingnapur near Kolhapur joined the Agniveer Army | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईचा जपला सन्मान, या भावंडांचा कोल्हापूरला अभिमान 

भेळवाल्याची मनोज आणि मयूर ही दोन्ही मुले अग्निवीर म्हणून सैन्यात भरती ...