शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘अग्निपथ’ योजना राष्ट्रीय हितासाठीच; दिल्ली उच्च न्यायालयाने विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या

राष्ट्रीय : अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला

क्राइम : भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट

नाशिक : अग्निवीर म्हणजे ‘फौज में मौज’ नव्हे बरं !

राष्ट्रीय : 'अग्निवीर योजना अजीत डोभाल यांनी सैन्यावर लादली; यामुळे हिंसाचार वाढेल', राहुल गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : लष्कराने बदलली अग्निवीर भरती प्रक्रिया; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी

राष्ट्रीय : ४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट

अहिल्यानगर : अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू 

राष्ट्रीय : रिक्षावाल्याची मुलगी बनली 'अग्निवीर', वडिलांचे आजारपण सांभाळत केली तयारी

कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहूपुरीतून स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त, विक्री थांबविण्याचे आदेश; अग्निवीर सैन्यभरतीत तरुणांनी केला होता वापर