लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट - Marathi News | In Uttar Pradesh, a youth who failed the Agneevir exam wrote a suicide note and hanged himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊ, मी फौजी बनलो नाही, पण...; अग्निवीर परीक्षेत फेल झालेल्या युवकाची सुसाईड नोट

मी आई वडिलांचे स्वप्न साकार करू शकलो नाही. या जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मात नक्कीच फौजी बनेन असं त्याने सांगितले.  ...

अग्निवीर म्हणजे ‘फौज में मौज’ नव्हे बरं ! - Marathi News | Agnivir does not mean 'Force in fun' indian army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्निवीर म्हणजे ‘फौज में मौज’ नव्हे बरं !

लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन यांनी दिला गुरुमंत्र ...

'अग्निवीर योजना अजीत डोभाल यांनी सैन्यावर लादली; यामुळे हिंसाचार वाढेल', राहुल गांधींचे टीकास्त्र - Marathi News | Rahul ganhi in LokSabha: 'Agniveer plan imposed on army by Ajit Doval; This will increase violence', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निवीर योजना अजीत डोभाल यांनी सैन्यावर लादली; यामुळे हिंसाचार वाढेल', राहुल गांधींचे टीकास्त्र

राहुल गांधींनी महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ...

लष्कराने बदलली अग्निवीर भरती प्रक्रिया; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी - Marathi News | Army changed firefighter recruitment process; First the written exam, then the physical test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने बदलली अग्निवीर भरती प्रक्रिया; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी

लष्कराच्या भरतीदरम्यान प्रचंड गर्दी हाेते. त्यासाठी लष्कराला बरीच तयारी करावी लागते. त्यामुळे आधी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.  ...

४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट - Marathi News | Even after 4 years, the service of Agniveer in the army will continue, the government has imposed a condition for 15 years service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे. ...

अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू  - Marathi News | The training of the first batch of Agniveer has started in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू 

अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. ...

रिक्षावाल्याची मुलगी बनली 'अग्निवीर', वडिलांचे आजारपण सांभाळत केली तयारी - Marathi News | Cancer stricken rickshaw puller's daughter became Agniveer in uttarakhand, Navy training started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षावाल्याची मुलगी बनली 'अग्निवीर', वडिलांचे आजारपण सांभाळत केली तयारी

अग्निवीरच्या या बॅचचे ट्रेनिंग मार्च महिनाअखेरपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर, त्यांना देशसेवेसाठी पाठवण्यात येत आहे. ...

कोल्हापुरातील शाहूपुरीतून स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त, विक्री थांबविण्याचे आदेश; अग्निवीर सैन्यभरतीत तरुणांनी केला होता वापर - Marathi News | Steroid injections seized from Shahupuri in Kolhapur, order to stop sale The situation was revealed during Agniveer army recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाहूपुरीतून स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त, विक्री थांबविण्याचे आदेश; अग्निवीर सैन्यभरतीत तरुणांनी केला होता वापर

स्टेरॉईडची बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल संबंधित वितरकावर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जाणार ...