शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

कोल्हापूर : Agniveer Bharti: स्टेरॉईड प्रकरणी यंत्रणेला खडबडून जाग; कोल्हापूर पोलिस, अन्न व औषध प्रशासनकडून चौकशी सुरु

राष्ट्रीय : Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

करिअर : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू?

नागपूर : अग्निवीरांसाठी मानकापूर स्टेडियमपर्यंत थेट बससेवा; ३४०० उमेदवार सहभागी होणार

नागपूर : अग्निवीरांच्या भरतीसाठी नागपूर सज्ज; १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात

वाशिम : नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

चंद्रपूर : Agniveer Bharti 2022 : 'अग्निवीर’साठी विदर्भात ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी

छत्रपती संभाजीनगर : अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला खिसा रिकामा

सातारा : देशसेवेसाठी सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही, परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचे मत

छत्रपती संभाजीनगर : भावी जवानांचे हाल, अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण उपाशी; 10 रुपयांची पाणीबॉटल 30 रुपयाला