शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : माओवाद्यांनी घडविला ‘अग्निपथ’विराेधी हिंसाचार; एका नेत्याला बिहारमधून केली अटक

नवी मुंबई : महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजने विरोधात नवी मुंबई काँग्रेसची निदर्शने

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून अग्निपथ भरती, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

राष्ट्रीय : ‘अग्निपथ’वर चर्चा करण्यास केंद्राचा नकार; वेणुगोपाल, रेड्डी, दानिश अली यांचा अध्यक्षांशी वाद

राष्ट्रीय : अग्निपथ योजनेला विरोध अन् रेल्वे विभागाला बसला मोठा फटका; १६ दिवसांत झालं तब्बल २६० कोटींचे नुकसान

राष्ट्रीय : माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही; राज्यपालांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

राष्ट्रीय : अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

नागपूर : विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी

राष्ट्रीय : नौदलात अग्निवीर होण्यासाठी १० हजार मुली तयार; हवाई दलाकडे ७.५० लाख अर्ज

करिअर : युवकांसाठी एक उत्तम संधी! अग्निपथ योजनेचा मराठी युवकांनी फायदा घेतला पाहिजे