शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल

राष्ट्रीय : मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेविरोधात विधानसभेत ठराव आणणार!

महाराष्ट्र : Nana Patole : मोदी सरकारची अग्निपथ योजना तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारी; नाना पटोलेंचं टीकास्त्र

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत, राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

नागपूर : 'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली

आंतरराष्ट्रीय : Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

संपादकीय : Politics: भाजपने मोठा घास घेतला आहे का?

राष्ट्रीय : Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

राष्ट्रीय : Agneepath: सैन्य भरतीत बदल नाही, रेजिमेंट पद्धतही कायम, तिन्ही दलांचे स्पष्टीकरण