लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी - Marathi News | Agnipath supports IAF's long-term vision of being lean and lethal force: Air Chief Marshal V R Chaudhari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजना वायुदलाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या अनुरूप - वायुदल प्रमुख चौधरी

Air Chief Marshal V R Chaudhari : चार वर्षांच्या नियुक्तीच्या अवधीत १३ पथके  अग्निवीरांची नोंदणी, रोजगार, मूल्यांकन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. ...

विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी - Marathi News | Agniveer recruitment process starts in Vidarbha, registration of many for Air Force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात 'अग्निवीर' भरतीची प्रक्रिया सुरू, वायूदलासाठीही अनेकांची नोंदणी

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय वायुसेनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जुलै २०२२ होती. लाखो युवकांनी यात नोंदणी केली आहे. ...

नौदलात अग्निवीर होण्यासाठी १० हजार मुली तयार; हवाई दलाकडे ७.५० लाख अर्ज - Marathi News | 10,000 girls ready to become Agniveer in the Navy; 7.50 lakh applications to Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलात अग्निवीर होण्यासाठी १० हजार मुली तयार; हवाई दलाकडे ७.५० लाख अर्ज

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलाला २९ जूनपर्यंत ७.५० लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

युवकांसाठी एक उत्तम संधी! अग्निपथ योजनेचा मराठी युवकांनी फायदा घेतला पाहिजे - Marathi News | A great opportunity for young people! Marathi youth should take advantage of Agneepath Yojana | Latest career News at Lokmat.com

करिअर :युवकांसाठी एक उत्तम संधी! अग्निपथ योजनेचा मराठी युवकांनी फायदा घेतला पाहिजे

झुडपात लपलेल्या ‘दोन’पेक्षा हातातला ‘एक’ पक्षी महत्त्वाचाच ! अग्निपथ योजनेबाबत एकांगी टीका उपयोगाची नाही. मराठी युवकांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. त्यासाठीच्या तयारीला लागलं पाहिजे. ...

अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल - Marathi News | Agniveer is BJP workers, why give them jobs Mamata Banerjee questions the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. ...

मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेविरोधात विधानसभेत ठराव आणणार! - Marathi News | punjab govt to bring resolution against agneepath scheme in the assembly said cm bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेविरोधात विधानसभेत ठराव आणणार!

Bhagwant Mann : विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही माहिती दिली. ...

Nana Patole : "मोदी सरकारची अग्निपथ योजना तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारी"; नाना पटोलेंचं टीकास्त्र - Marathi News | Congress Nana Patole Slams Narendra Modi and Modi Government Over Agneepath Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी सरकारची अग्निपथ योजना तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारी"; नाना पटोलेंचं टीकास्त्र

Congress Nana Patole and Modi Government : अग्निपथ योजनेला तरुणांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ...

"नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Agnipath Scheme | Rahul Gandhi | Prime minister Narendra Modi is making his friends rich and youth agniveer, Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत", राहुल गांधींचा घणाघात

Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशात सत्याग्रह केला. ...