शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

सोलापूर : Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

राष्ट्रीय : Agneepath Scheme: भविष्याची तयारी करावी लागेल, अग्निपथवर पहिल्यांदाच बोलले NSA अजित डोवाल

राष्ट्रीय : Agnipath : अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

राष्ट्रीय : सुधारणा आता अप्रिय वाटत असल्या तरी कालांतराने फायदेशीर - नरेंद्र माेदी

राष्ट्रीय : 'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान

राष्ट्रीय : Agneepath Scheme: सुरुवात खराब दिसू शकते, परंतु...; 'अग्निपथ' वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं

महाराष्ट्र : Agnipath Protest: अग्निपथवरुन महाराष्ट्रात हिंसाचार होणार? पोलीस विभाग सतर्क, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

सिंधुदूर्ग : 'अग्निपथ' मधून बेकारांची फौज तयार होईल!, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांनी व्यक्त केले मत

राष्ट्रीय : Agnipath Scheme: अग्निपथ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी RSS चा छुपा अजेंडा; मोदी सरकारवर गंभीर आरोप

सातारा : सैनिकांचं गाव ‘अग्निपथ’च्या पाठीशी, महाराष्ट्रातील 'या' गावात प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य सैन्यात