लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी - Marathi News | Agneepath Scheme: Employment opportunities for Agniveer's in railways after retirement; Approval will be received from the Railway Minister soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

Agneepath Scheme: सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रेल्वे विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे. ...

'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली - Marathi News | protest against Agneepath scheme, Youth Congress aggressive in Nagpur; Nagpur-Gondia railway blocked by agitators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली

नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...

Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत - Marathi News | ‘Agniveer’ of the country; Agniveer-like method in many countries of the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

सैन्यदलाच्या संख्येचा विचार केल्यास चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. केंद्र सरकारने संसदेत १५ मार्च २०२१ रोजी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलांत एकूण १३ लाख ४० हजार ९५३ जवान व अधिकारी आहेत ...

Politics: भाजपने मोठा घास घेतला आहे का? - Marathi News | Politics: Has BJP taken a big step? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने मोठा घास घेतला आहे का?

Politics: नूपुर शर्मा प्रकरण कसेबसे शमते तोच ‘अग्निपथ’चा भडका उडाला, आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची डोकेदुखीही तशी कटकटीची आहे! ...

Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला... - Marathi News | Agneepath violence; Thousands of crores of railway assets gone; Billions had to be refunded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

Agnipath Violence: अग्निपथ विरोधातील हिंसाचारात सूमारे 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

Agneepath: सैन्य भरतीत बदल नाही, रेजिमेंट पद्धतही कायम, तिन्ही दलांचे स्पष्टीकरण - Marathi News | Agneepath: No change in army recruitment, regiment system maintained, explanation of all three forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्य भरतीत बदल नाही, रेजिमेंट पद्धतही कायम, तिन्ही दलांचे स्पष्टीकरण

Agneepath: अग्निपथ योजनेबाबतचा गैरसमज आता दूर करण्यात आला असून सैनिक होण्याची तयारी करणारे युवक ठिकठिकाणी शारीरिक कसरतीच्या सरावाला लागले आहेत, असे सशस्र दलाने मंगळवारी सांगितले.  ...

Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला - Marathi News | Good News; Agniveer will also give ‘Shola’; The cadets started preparing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

जाहिरातीची प्रतीक्षा : सैनिक बनण्याची संधी लवकर मिळाल्याचा आनंद ...

Agneepath Scheme: "भविष्याची तयारी करावी लागेल", अग्निपथवर पहिल्यांदाच बोलले NSA अजित डोवाल - Marathi News | Agneepath Scheme: "We have to prepare for the future", NSA Ajit Doval speaks for the first time on Agneepath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भविष्याची तयारी करावी लागेल'', अग्निपथवर पहिल्यांदाच बोलले NSA अजित डोवाल

Ajit Doval on Agnipath Scheme: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी अग्निपथ योजनेवर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...