शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Narendra Modi: पंतप्रधान मोदी हिटलरच्या वाटेनं चालले, तर...; काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

करिअर : Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी, 8वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, 5 ग्रेड्सवर होईल भरती

संपादकीय : Agneepath: देशाला विश्वासात घेऊनच निर्णय झाला पाहिजे

राष्ट्रीय : Bharat Bandh: 'अग्निपथ'विरोधात आज भारत बंद; दिल्ली बॉर्डरवर मोठा जाम, देशभरातील शेकडो ट्रेन रद्द

राष्ट्रीय : Agneepath: बिहारमध्ये दोन कोचिंग क्लासेसची चौकशी, हिंसाचारप्रकरणी सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू

राष्ट्रीय : Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत, प्रियांका गांधींचं आवाहन

राष्ट्रीय : अग्निवीरांसाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : Agneepath: अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली

राष्ट्रीय : Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा

राष्ट्रीय : “अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे”: बाबा रामदेव