केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
सैन्यदलाच्या संख्येचा विचार केल्यास चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. केंद्र सरकारने संसदेत १५ मार्च २०२१ रोजी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलांत एकूण १३ लाख ४० हजार ९५३ जवान व अधिकारी आहेत ...
बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...