Crop Management : सद्यः स्थितीत मोसंबी (Mosambi) व संत्रा (Oranges) पिकावर पाने खाणारी अळी म्हणजेच लेमन बटरफ्लाय (Lemon Butterfly) व सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाने काही शिफारशी दिल्या आहेत. त्या सविस्तर पाहुयात ...
Agro Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणीने पीक निहाय कृषि सल्ला दिला आहे. यात भुईमुग, गहू, ज्वारी या पिकांसाठी पीक व्यवस्थापन कसे करावे या विषयीची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर ...
गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. ...
'CCRI' : लिंबूवर्गीय फळांना नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबीच्या १७ परदेशी प्रजाती आयात केल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल ते वाचा सविस्तर ...
Integrated Farming : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पांतर्गत एका हेक्टरमध्ये ३ लाख ७१ हजार रूपये आर्थिक मिळकतीचे 'मॉडेल' तयार केले आहे. वाचा सविस्तर ...