लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

Urad Bajar Bhav : आज बाजारात उडदाची आवक किती; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर - Marathi News | Urad Bajar Bhav: How much is Urad in the market today; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urad Bajar Bhav : आज बाजारात उडदाची आवक किती; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Bajar Bhav) ...

World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी - Marathi News | World Fisheries Day: Many opportunities for businessmen from fisheries business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Fisheries Day : मत्स्य व्यवसायातून मत्सपालकांना अनेक संधी

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दरवर्षी नवनवीन थीम द्वारे साजरा करण्यात येतो. मागील वर्षी २०२३ ची थीम लहान मच्छीमारांकरिता मत्स्यपालनासाठी सक्षम वातावरण धोरण राबवणे अशी होती. जाणून घेऊया सविस्तर (World Fisheries Day) ...

८५० रुपयांची खताची बॅग गेली १४०० रुपयांवर ! शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | A bag of 850 rupees went to 1400 rupees! Fraud to farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८५० रुपयांची खताची बॅग गेली १४०० रुपयांवर ! शेतकऱ्यांची फसवणूक

Chandrapur : खतांचे भाव गगनाला तीन वर्षांत सोयाबीनच्या भावातही घसरण ...

शाश्वत देशी गोपालन या विषयावर तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम होणार सुरू; 'येथे' करा अर्ज - Marathi News | A three-month training program will be started on Sustainable Indigenous Cow Husbandry; Apply 'here' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत देशी गोपालन या विषयावर तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम होणार सुरू; 'येथे' करा अर्ज

Desi Cow Sangopan : देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात शाश्वत देशी गोपालन या विषयावरील तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे.  ...

Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल - Marathi News | Sweet Potato farming : Longgaon has become a hotbed for sweet potato crop; This year 90 percent of farmers are inclined towards cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sweet Potato farming : लोणगाव बनले रताळे पिकाचे आगार; यंदा ९० टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल

राजूर येथील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली आहे. (Sweet Potato farming) ...

Garlic Crop Management : अधिक उत्पादनाची हमी देणारे लसूण लागवड तंत्र - Marathi News | Garlic Crop Management : Garlic Cultivation Techniques to Guarantee Higher Yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Garlic Crop Management : अधिक उत्पादनाची हमी देणारे लसूण लागवड तंत्र

Garlic Farming Crop Management : लसूणाची लागवड महाराष्ट्रात मुख्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. देशभरातील एकूण लसणाच्या लागवडीपैकी ९० टक्के लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. याच अनुषंगाने जाणून घेणार आहोत लसूण लागवड तंत्र. ...

Weather update : धाराशिवमध्ये येत्या चार दिवसांत आणखी थंडी वाढणार ; हवामान विभागाने काय दिला इशारा वाचा सविस्तर - Marathi News | Weather update : Dharashiv will get colder in the next four days; Read the detailed warning given by the Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather update : धाराशिवमध्ये येत्या चार दिवसांत आणखी थंडी वाढणार ; हवामान विभागाने काय दिला इशारा वाचा सविस्तर

नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. दोन दिवसांपासून दक्षिण ईशान्येकडून नैऋत्याकडे वाऱ्याचा वेग वाढला आहे. (Weather update) ...

Cotton Market : शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा ; यंदा तरी पांढऱ्या सोन्याला चांगला मिळणार का भाव? वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : Farmers waiting for government purchase; Will white gold get a good price this year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा ; यंदा तरी पांढऱ्या सोन्याला चांगला मिळणार का भाव? वाचा सविस्तर

शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला खेडा खरेदीत कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याची शासकीय खरेदी कधी होणार याची प्रतीक्षा लागली आहे. (Cotton Market) ...