लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Youth Milk Business : गोंदियाच्या तरुणांनी शेती, दुग्ध व्यवसायातून गावातच घडवलं करिअर, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Milk Business Career in village through agriculture, dairy business by gondiya youth see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Youth Milk Business : गोंदियाच्या तरुणांनी शेती, दुग्ध व्यवसायातून गावातच घडवलं करिअर, वाचा सविस्तर

Youth Milk Business : गावातच राहून पारंपरिक दूध विक्री व्यवसाय व अनोखा भाजीपाला व्यवसाय (Vegetable Business) करून काही युवा आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. ...

Marathwada Weather Update : मराठवाड्यात पारा घसरला; हवामानाची स्थिती काय असेल? वाचा सविस्तर - Marathi News | Marathwada Weather Update : Mercury falls in Marathwada; What will the weather be like? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Weather Update : मराठवाड्यात पारा घसरला; हवामानाची स्थिती काय असेल? वाचा सविस्तर

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आज मराठवाड्याची हवामानाची स्थिती काय असेल? वाचा सविस्तर (Marathwada Weather Update) ...

Maka Lagvad : रब्बी हंगामातील मका लागवडीचे तंत्र समजून घेऊया.... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maka Lagvad Maize Cultivation Techniques in Rabi Season read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Lagvad : रब्बी हंगामातील मका लागवडीचे तंत्र समजून घेऊया.... वाचा सविस्तर 

Maka Lagvad : हेच रब्बी हंगामातील मका लागवडीचे तंत्र (Maka Lagvad Tantra) या लेखातून समजून घेऊया....  ...

Crop Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Crop Advisory : Read detailed weather based agricultural advisory for farmers in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर

मराठवाड्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या आठवाड्याचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Crop Advisory) ...

Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर - Marathi News | Sugar factory : The wait is over for sugarcane growers in the state; Read the details of the transport rates of the factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar factory : राज्यातील ऊस उत्पादकांची संपली प्रतीक्षा ; कारखान्यांचे वाहतूक दर जाहीर वाचा सविस्तर

मागील हंगामात २०८ पैकी २० साखर कारखान्यांनी १ हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर आकारला होता, अशी माहिती परिपत्रकातून साखर आयुक्तांनी प्रसिध्द केली आहे. (Sugar factory) ...

Nafed : सव्वा महिन्यात 'इतक्या' हजार क्विंटल सोयाबीनची हमीभाव केंद्रात खरेदी वाचा सविस्तर - Marathi News | Nafed : Guaranteed purchase of thousand quintals of soybeans in a month Read more about | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed : सव्वा महिन्यात 'इतक्या' हजार क्विंटल सोयाबीनची हमीभाव केंद्रात खरेदी वाचा सविस्तर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून 'नाफेड'च्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Nafed) ...

Pik Pera Certificate : पीक विमा अर्जासाठी लागणारं पीक पेरा स्वयंघोषणापत्र कसे डाउनलोड करायचे? - Marathi News | Latest News Pik Pera Certificate pik vima yojana How to download Pik Pera self declaration form | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Pera Certificate : पीक विमा अर्जासाठी लागणारं पीक पेरा स्वयंघोषणापत्र कसे डाउनलोड करायचे?

Pik Pera Certificate : शेतकरी ज्याही हंगामात पिक विमा काढत असाल, त्या हंगामाचे पीक पेरा स्वयंघोषणापत्र (Pik Pera Certificate) सोबत असावे लागते. ...

Wheat Market : गव्हाच्या दरात क्विंटलमागे होतेय भाववाढ ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा  - Marathi News | Wheat Market : The price of wheat is increasing per quintal ; Farmers will get relief  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Wheat Market : गव्हाच्या दरात क्विंटलमागे होतेय भाववाढ ; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार महिन्यात क्विंटलमागे गव्हाचे दर वधारले आहेत. (Wheat Market) ...