अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, प्रकल्प संचालक, आत्मा आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर २७ डिसेंबरपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेती आणि शेतकर्यांसाठी त्यांचे उदात्त धोरण होते; परंतु सध्याचे धोरण कृषिक्षेत्राला मारक आहे. चार कृषी विद्यापीठ व एक मापसू असूनही शेतकर्यांच्या समस्यांवर समाधान सापडत नाही. शेतकरी आत ...
अकोला : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत. राज्यातील सर्वाधिक ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधु ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आ ...
अकोला: पिकांवरील विविध कीड, रोगांचे आक्रमण व त्यावर वापरण्यात येणारे विविध कीटकनाशकांचा वापर बघता, शेतकर्यांना विषयुक्त धान्य,भाजीपाल्याचीच खरेदी करावी लागत आहे. यातून शेतकर्यांनी बाहेर पडण्यासाठी या कृषी प्रदर्शनातून विषमुक्त सेंद्रिय शेती व यांत् ...