अगुस्ता वेस्टलँड या इटालियन कंपनीची हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ््यातील ब्रिटिश दलाल ख्रिश्चन मायकेल यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. ...
अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात हवा असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले असून मंगळवारी रात्री उशिरा दुबईहून त्याला दिल्लीत आणण्यात आले. ...
तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...