लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अगुस्ता वेस्टलँड घोटाळा

अगुस्ता वेस्टलँड घोटाळा

Agusta westland scam, Latest Marathi News

सोनिया गांधींनी फेटाळले भाजपचे आरोप - Marathi News | Sonia Gandhi rejects BJP allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनी फेटाळले भाजपचे आरोप

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भाजप आणखी काही नवीन खुलासे करणार असेल, तर त्यांचे स्वागत आहे असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले. ...

माजी हवाई दलप्रमुखांची चौकशी - Marathi News | Ex-Air Chief inquiries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी हवाई दलप्रमुखांची चौकशी

३,६०० कोटी रुपयांच्या अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय ) सोमवारी माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांची चौकशी केली ...

हेलिकॉप्टर घोटाळ्याचे तथ्य संसदेत मांडणार - पर्रीकर - Marathi News | Parrikar will present the facts of the chopper scam in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर घोटाळ्याचे तथ्य संसदेत मांडणार - पर्रीकर

वादग्रस्त आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याशी संबंधित सर्व तथ्य ४ मे रोजी संसदेत मांडणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे सांगितले. ...

अगुस्ता वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेत मांडणार - Marathi News | AgustaWestland contract documents will be presented in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अगुस्ता वेस्टलँड कराराची कागदपत्रे संसदेत मांडणार

अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडिया, संरक्षण सामग्री प्रदर्शनात का सहभागी करुन घेतले ? असा प्रश्न काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. ...

हेलिकॉप्टर प्रकरणी त्यागींना ईडीची नोटीस - Marathi News | ED notice to Tyagi in case of helicopter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर प्रकरणी त्यागींना ईडीची नोटीस

आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांना समन्स बजावले आहे. ...

अगुस्ता वेस्टलँड लाच प्रकरण - मोदी सरकारनं चौकशी करावी, मी घाबरत नाही - सोनिया गांधी - Marathi News | Aguasta Westland Bribery Case - I'm not afraid, Modi government should investigate - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अगुस्ता वेस्टलँड लाच प्रकरण - मोदी सरकारनं चौकशी करावी, मी घाबरत नाही - सोनिया गांधी

व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर मुद्यावरुन राज्यसभेत चर्चेला सुरुवात होताच अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. ...