लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
निर्मल’चे संचालक रमेश बाफना यांचे निधन - Marathi News | Nirmal's director Ramesh Bafna passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निर्मल’चे संचालक रमेश बाफना यांचे निधन

अहमदनगर : येथील निर्मल अॅडव्हर्टायझिंगचे संचालक रमेशचंद्र नेनसुख बाफना (वय ७६) यांचे गुरुवारी (दि. १) अल्पशा आजाराने निधन झाले. ... ...

असं औषध ज्यामुळं घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, वनविभागाचीही परवानगी  - Marathi News | Latest News medicine will prevent the leopard from coming near house new technic by private company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...तर घराजवळ फिरकणार नाही बिबटया, काय आहे नवं तंत्रज्ञान

बिबट्यांसह इतर वन्य प्राणी घराभोवती किंवा शेतात फिरणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. ...

..तर घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू - Marathi News | ..so the leopard will not roam near the house, it is being used on an experimental basis in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :..तर घराजवळ फिरकणार नाही बिबट्या, अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

Leopard: बिबट्याची धास्ती नाही असा राज्यात एकही जिल्हा नाही. रात्री-अपरात्री बेसावध असताना बिबट्यांचे हल्ले होत आहेत. ...

जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले  - Marathi News | In ahmednagar seeing the courage of the boy who came to the janata darbar ambadas was overwhelmed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले 

वडिलांचे निधन, बालसंगोपनचा लाभ देण्याची मागणी.  ...

आयुष्मान कार्ड काढण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर; गेल्या सहा महिन्यांत काढले १० लाख कार्ड  - Marathi News | Nagar ranked first in the state in drawing Ayushman cards 10 lakh cards drawn in last six months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयुष्मान कार्ड काढण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर; गेल्या सहा महिन्यांत काढले १० लाख कार्ड 

पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३१ लाख ६५ हजार जणांना हे कार्ड वाटपाचे उद्दिष्ट आहे. ...

डोंगर दऱ्यात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, अकोले तालुक्यातील शेतकऱ्याची यशोगाथा  - Marathi News | Successful experiment of organic strawberry farming success story farmer in Akole taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेती पद्धतीला फाटा, सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी 

अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात शिरपुंजे येथील कृषीभूषण शेतकरी गंगाराम धिंदळे यांनी स्ट्रॉबेरीची प्रयोग राबविला आहे. ...

नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक  - Marathi News | Former president Ashok Kataria arrested in case of ahmadnagar urban corruption | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक 

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. ...

खंडणीसाठी अपहरण करून वकील दाम्पत्याचा खून - Marathi News | Murder of lawyer couple by kidnapping for ransom | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खंडणीसाठी अपहरण करून वकील दाम्पत्याचा खून

 राहुरी तालुक्यातील घटना : २४ तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या ४ आरोपींच्या मुसक्या ...