लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा - Marathi News | 14 km road on hunger strike for Ghargaon-Pimpaldari road; Villagers support in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगाव-पिंपळदरी रस्त्यासाठी उपोषण सुरू; १४ किमीचा हवाय रस्ता, ग्रामस्थांचा पाठींबा

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.    ...

सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत - Marathi News | Loss of tur, millet, cotton crops due to continuous unseasonal rains in ahmednagar; Farmers worried | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सततच्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

काही ठिकाणी तुरीला शेंगा लागल्या तर अनेक ठिकाणी शेतातील उभा ऊस आडवा झाला. ...

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | State level B. G. Rohmare Rural Literature Award announced | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे. ...

नव्या औद्योगिक वसाहतीला शिर्डी-कोपरगावचे नाव द्यावे - Marathi News | new industrial estate should be named Shirdi-Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नव्या औद्योगिक वसाहतीला शिर्डी-कोपरगावचे नाव द्यावे

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश. ...

अहमदनगर : ‘जलजीवन’साठी ५ हजार कोटी; तरीही टंचाईची भीती - Marathi News | Ahmednagar 5 thousand crores for Jaljeevan Still fear of scarcity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : ‘जलजीवन’साठी ५ हजार कोटी; तरीही टंचाईची भीती

केंद्र व राज्य शासनाने गेल्या चार वर्षांपूर्वी जलजीवन मिशन ही महात्त्वाकांक्षी योजना आणून प्रत्येक घरात नळाने प्रतिदिन माणसी ५५ लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of President Draupadi Murmu at Zapwadi Helipad; Governor Ramesh Bais welcomed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत

अहमदनगर (जिमाका): - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. ... ...

बोअरवेलमधून हवेत उडाला पंप, शंभर फूट उंच आकाशात उसळी - Marathi News | The pump blew up from the borewell, bouncing hundreds of feet into the sky | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बोअरवेलमधून हवेत उडाला पंप, शंभर फूट उंच आकाशात उसळी

Ahmednagar : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.  ...

नगरमध्ये रस्त्यांच्या कामात अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार  - Marathi News | Embezzlement in road works in city: Complaint to Anti-Corruption Department | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये रस्त्यांच्या कामात अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार 

काळे म्हणाले जकीय वरदहस्तातून महापालिकेचे तत्कालीन अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा अपहार झालेला आहे. ...