लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी  - Marathi News | Activists of BJP and NCP clashed in Kopargaon. Hamritumari in front of Ashutosh Kale and Vivek Kolhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...

'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Just remember Kurbani... After hearing the song of the 5th grade students, Veerpatni's eyes were teary in kopargao ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जरा याद करो कुर्बाणी'... विद्यार्थीनींचं गाणं ऐकून स्टेजवरील वीरपत्नींच्या डोळ्यात पाणी

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. ...

नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या - Marathi News | The Sub-District Officer explained the problems of the villagers of Kothewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का? जाणून घ्या सत्य ...

चासनळी आरोग्य केंद्राच्या दोन डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरमधील घटना - Marathi News | A case has been registered against three people including two doctors of Chasnali health center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चासनळी आरोग्य केंद्राच्या दोन डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नगरमधील घटना

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे मृत्यू प्रकरण ...

जिल्हा परिषदेत सापडले अखेर पहिले बनावट प्रमाणपत्र, बदलीतील सवलतही होणार रद्द? - Marathi News | Finally, the first fake certificate found in the Zilla Parishad, Ahmednagar, will the discount in the transfer be cancelled? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषदेत सापडले अखेर पहिले बनावट प्रमाणपत्र, बदलीतील सवलतही होणार रद्द?

जलसंधारण विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याचे आधी बदलीसाठी दिलेले परितक्त्या प्रमाणपत्र श्रीगोंदा नगरपरिषदेने रद्द केले असल्याचे जिल्हा परिषदेला कळवले आहे. ...

दीड हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | The training of the first batch of one and a half thousand agniveer's is complete | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दीड हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण

येथील आर्मर्ड कोर सेंटर ॲण्ड स्कूलमध्ये शनिवारी (दि. ५) या अग्निवीरांची पासिंग आउट परेड झाली. ...

संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after being crushed under bus at Sangamner bus stand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक-अहमदनगर या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला. ...

Pune: रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना - Marathi News | Woman goes missing after she slips in the queue; Incident on Pune-Nagar district border | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता; पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील घटना

उशिरापर्यंत तिचा शोध सुरू होता. मात्र, तपास लागला नाही... ...