श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी द ...
अहमदनगर: नगर तालुक्यातील जखणगाव येथील महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. ...
रुग्णांना भेटण्याचा अट्टाहास करत जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी चांगलाच राडा केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सला शिवीगाळ करत पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ६.३०ते ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
अहमदनगर: आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी परिचारकांच्या आंदोलनाला अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात सुरुवात झाली. परिचारिकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. तसेच कोणतीही सेवा विस्कळीत होऊ देता जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केल ...
अहमदनगर : कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, पण तुम्ही दाखल केलेल्या रुग्णाला कुठलेही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळणार नाही़ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काळजीपोटी रुग्णालयांत दाखल होणाºयांचीच संख्या सर्वाधिक आह ...
कोरोनावर आत्तापर्यंत निश्चित कोणतीही उपचार पद्धती नाही़ त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याशिवाय डॉक्टरांकडेही काही पर्याय नाही़ रुग्णाला श्वसनाचा त्रास वाढला असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवले जाते़ हे उपचार सरकारी दवाखान्यात मोफत होतात़ ...
अहमदनगर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाची पाच तास उलटूनही विल्हेवाट लावली गेली नसल्याचा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उघडकी ...