लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

सुदृढ आरोग्यासाठी रोज योगसाधना करावी : राम शिंदे - Marathi News |  Yoga should be done daily for healthy health: Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुदृढ आरोग्यासाठी रोज योगसाधना करावी : राम शिंदे

योग हा सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असून नागरिकांना दररोज योग करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. ...

तज्ज्ञांचे मत : बोलीभाषेत बदल करताना उडणार गोंधळ - Marathi News | Expert opinion: The turmoil will change after the change in language | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तज्ज्ञांचे मत : बोलीभाषेत बदल करताना उडणार गोंधळ

यंदापासून दुसरीच्या गणित पुस्तकात अंक वाचनाची पद्धत काहीशी बदलल्याने पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांचाही गोंधळ उडालेला आहे. ...

एस.टी.त पासष्टीलाच सवलत; साठीला ठेंगा: ज्येष्ठ नागरिक धोरणाला ब्रेक - Marathi News | Passport exemption in ST; Stake: The Breakdown of Senior Citizen Policy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एस.टी.त पासष्टीलाच सवलत; साठीला ठेंगा: ज्येष्ठ नागरिक धोरणाला ब्रेक

सामाजिक न्याय विभागाने केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या धर्तीवर महाराष्टÑातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे. ...

गटविकास अधिका-याकडून टॅँकर ठेकेदाराची पाठराखण - Marathi News | Assistant to Tanker Contractor from Group Development Officer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गटविकास अधिका-याकडून टॅँकर ठेकेदाराची पाठराखण

संगमनेर तालुक्यातील सादतपूर गावाला पाणी पुरवठा करणा-या टॅँकरला गळती लागल्याचे स्टिंग गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ...

सर्व्हर बंद असल्याने विद्यार्थी-पालकांची ससेहोलपट - Marathi News | Students and parents of the school are closed because the server is closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्व्हर बंद असल्याने विद्यार्थी-पालकांची ससेहोलपट

राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

मुळा धरणातून अखेरचे आवर्तन सुरू - Marathi News | The last recurrence of radish dam started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणातून अखेरचे आवर्तन सुरू

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून गुरूवारी रात्री दहा वाजता पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले. ...

International Yoga Day 2019 : निरोगी आरोग्य हवेय, मग योगा कराच ! - Marathi News | International Yoga Day 2019: Healthy Health Requirement, Then Yoga Carach! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :International Yoga Day 2019 : निरोगी आरोग्य हवेय, मग योगा कराच !

घर, संसार, मुले आणि कुटुंबाला सांभाळताना महिलांची सर्वाधिक ओढताना होते़ आरोग्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष होते़ ...

विद्यार्थ्यांची मराठीकडे पाठ - Marathi News | Read the students in Marathi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थ्यांची मराठीकडे पाठ

एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे. ...