लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

पाणी साठविण्याची सोय नसल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी : टँकर ठेकेदारांचा दावा - Marathi News | Water supply problems due to lack of water supply: Tanker's claim | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाणी साठविण्याची सोय नसल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी : टँकर ठेकेदारांचा दावा

प्रत्येक गावात टँकर कोठे खाली करायचा ती सोय करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे ही सोयच उपलब्ध नाही. ...

जनावरांची ‘छळ’छावणी! : जनावरांच्या कानात बिल्लेच बिल्ले शासनाने केली - Marathi News | Animals' torture! : The government has made bills for the villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनावरांची ‘छळ’छावणी! : जनावरांच्या कानात बिल्लेच बिल्ले शासनाने केली

छावणीतील जनावरांना मुबलक चारा मिळण्याऐवजी त्याच्या कानात बिल्ल्यांची संख्याच जास्त झाली आहे. आधी कर्ज प्रकरणाचा बिल्ला, मग विम्याचा बिल्ला, मग पशुधन मोजणीचा बिल्ला व आता पुन्हा बारकोडसाठी आणखी एक बिल्ला. ...

मढेवडगांवच्या टँकरला मिळाले लॉगबुक - Marathi News | Longbucks got a tanker at Mhedwadgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मढेवडगांवच्या टँकरला मिळाले लॉगबुक

१० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा करणा-या टँकरचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशन केले. ...

टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ - Marathi News | Guardian Minister Ram Shinde Tanker unaware of GPS | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ

पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़ ...

टँकर गेले कुण्या गावा ? पाण्याचा टँकर किती वजनाचा? - Marathi News | Who has gone to tanker town? How much water tanker is weighing? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? पाण्याचा टँकर किती वजनाचा?

पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे. ...

अहमदनगर, शिर्डीची मोजणी १६८ टेबलवर : लोकसभेचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट - Marathi News | Ahmadnagar, Shirdi Count: 168 Table: The picture of Lok Sabha is clear till noon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर, शिर्डीची मोजणी १६८ टेबलवर : लोकसभेचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. ...

टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकर शासकीय की पवारांचा? - Marathi News | Who has gone to tanker town? Tanker government's Pawar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकर शासकीय की पवारांचा?

जामखेड तालुक्यात आम्हाला टँकरवर फलकच दिसत नाहीत. आमच्याकडे रोहित पवारही टँकर पुरवत आहेत. त्यामुळे शासनाचा टँकर कोणता व पवारांचा कोणता? हे काहीच समजत नाही, ...

धक्कादायक...हे पहा लॉगबुक - Marathi News | Shocking ... look at this logbook | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक...हे पहा लॉगबुक

तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे ...