लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर! - Marathi News | Thousands of 11 lakh villagers thirsty tanker! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :११ लाख ग्रामस्थांची तहान टँकरवर!

एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. ...

दिव्यांग मतदारांसाठी अठराशे व्हिलचेअर :जिल्ह्यात साडेतेरा हजार दिव्यांग मतदार - Marathi News | Seventeen Wheelchairs for Divya Voters: Sixteen thousand Divyan voters in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिव्यांग मतदारांसाठी अठराशे व्हिलचेअर :जिल्ह्यात साडेतेरा हजार दिव्यांग मतदार

दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

सावधान... थंड पेयांमध्ये अशुद्ध बर्फ - Marathi News | Be careful ... the cold snow in the cold ice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावधान... थंड पेयांमध्ये अशुद्ध बर्फ

उन्हाचा पारा वाढल्याने थंडपेयांना मागणी वाढली आहे़ बहुतांशी विक्रेते थंडपेय तयार करताना अशुद्ध बर्फ वापरत असून, स्वच्छतेचीही काळजी घेताना दिसत नाही़ ...

वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | Electricity killed by four people in ten days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू

गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ...

अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड - Marathi News | Violation of terms and conditions: 136 civic punishment for 44 lacs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अटी-शर्तींचा भंग : १३६ छावण्यांना ४४ लाखांचा दंड

जनावरांच्या छावण्या चालवताना छावणीचालकांनी अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार ५६० रूपयांचा दंड ठोठावला आहे. ...

संडे स्पेशल मुलाखत : वाळू उपसा हवा, पण प्रमाणात - बी.एन.शिंदे - Marathi News |  Sunday Special Interview: Sand Due to Air, But Quantity - BN Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संडे स्पेशल मुलाखत : वाळू उपसा हवा, पण प्रमाणात - बी.एन.शिंदे

सध्या जिल्ह्यातील नद्यांतून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. ...

पालकमंत्र्यांभोवती छावणीचालकांचा दरबार - Marathi News |  Around the guard's guardian's court | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्र्यांभोवती छावणीचालकांचा दरबार

राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने पशुधन वाचवण्यासाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी छावणी मंजूर करताना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांची संमती लागणार असल्याने पालकमंत्र्यांच्या शब्दाला ‘वजन’ प्राप्त झाले आहे. ...

जाचक अटीत अडकले प्रस्ताव : अवघ्या दोन छावण्यांना मंजुरी - Marathi News | Proposal stuck in junkyard conditions: only two camps approved | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जाचक अटीत अडकले प्रस्ताव : अवघ्या दोन छावण्यांना मंजुरी

जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती असताना पशुधन वाचवण्यासाठी शासनाने छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी जिल्ह्यात अद्याप केवळ दोनच छावण्यांना मंजुरी मिळालेली आहे. ...