लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Demand for drought in Nagar taluka: NCP's demonstrations before District Collectorate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राहुल जगताप उपस्थित होते . ...

तुम्ही आमचे वाटोळे केले : नगरसेवकांचा उपायुक्तांना पिंगा - Marathi News | You have beaten our fellow citizens: the dignitaries of the corporators piggy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुम्ही आमचे वाटोळे केले : नगरसेवकांचा उपायुक्तांना पिंगा

आम्ही आमच्या विकास कामांचे प्रस्ताव आॅगस्टमध्येच दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आमचे वाटोळे झाले आहे. ...

अहमदनगर जिल्हा रॉकेलमुक्तीच्या दिशेने - Marathi News | Ahmednagar District towards the Declaration of Rock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा रॉकेलमुक्तीच्या दिशेने

गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे. ...

मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच - Marathi News | Fish Seedling center in Mirajgaon has been on paper since 20 years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिरजगावमधील मत्स्यबीज केंद्र २० वर्षांपासून कागदावरच

राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडून कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे सीना धरणाच्या पायथ्याशी लाखो रूपये खर्च करून उभारलेले अद्ययावत सीना मत्स्यबीज संवर्धन केंद्र गेल्या २० वर्षांपासून कागदावरच आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात हुमणीने कुरतडला ३६ हजार हेक्टरवरील ऊस - Marathi News | Sugarcane on 36 thousand hectares of land in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात हुमणीने कुरतडला ३६ हजार हेक्टरवरील ऊस

पावसाअभावी आधीच खुंटलेली वाढ, हलकी जमीन आणि पावसाने दिलेली ओढ, यामुळे उसाच्या मुळाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ...

अत्याचाराच्या निषेधार्थ नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधर्मिय मूक मोर्चा - Marathi News | All-party silent morale on the District Collector's Office to protest against atrocities | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अत्याचाराच्या निषेधार्थ नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वधर्मिय मूक मोर्चा

अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वधर्मिय समाजाने विराट मोर्चा काढून आरोपीला फाशीची मागणी केली. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते. ...

अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’ - Marathi News | 'Play India' by barefoot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले. ...

जात पडताळणीची रिक्त पदे भरण्याच्या हालचाली - Marathi News |  Movement of vacant posts for caste verification | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जात पडताळणीची रिक्त पदे भरण्याच्या हालचाली

राज्यातील सर्व ३६ जात पडताळणी समित्यांची पदे मंजूर असतानाही शासनाकडून भरली जात नसल्याने निम्म्या महाराष्ट्रात समितीला अध्यक्षच नाहीत. ...