लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय

Ahmednagar collector office, Latest Marathi News

नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या वाळूवाहनांचा होणार लिलाव - Marathi News | City Collector collects sandwiches Auction | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या वाळूवाहनांचा होणार लिलाव

अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या व दंड न भरलेल्या वाहनांचा महसूल शाखेकडून लिलाव होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे. ...

नगर जिल्ह्यातील दोन हजार स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन - Marathi News | Two thousand cheap grain shops online in Nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यातील दोन हजार स्वस्त धान्य दुकाने आॅनलाईन

नगर जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य १ मार्चपासून आॅनलाईन पीओएस मशीनव्दारे मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८८० दुकानात पीओएस मशीन बसविण्यात आले आहे. ...

नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा - Marathi News | The silence of the Gross Telly community on the District Collectorate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला. ...

नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचा-यांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of Contract Workers in front of the District Collectorate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचा-यांची निदर्शने

शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्व विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा व त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या शर्ती व अटींचा जी. आर. काढल्यामुळे राज्यातील तीन लाख कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. ...

शिक्षकांचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News | Guard the teachers in front of the District Collectorate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांचे नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व विविध प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. ...

नद्याजोड प्रकल्प देशासाठी धोकादायक - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह - Marathi News | Nadajod Project is a dangerous place for the country - Jalendra Rajendra Singh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नद्याजोड प्रकल्प देशासाठी धोकादायक - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. ...

अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात केलेले ८५ कोटी मिळणार - Marathi News | Ahmednagar District Annual Plan will get 85 crores cut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात केलेले ८५ कोटी मिळणार

अहमदनगर : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत केलेली कपात शासनाने सोमवारी उठली असून, जिल्ह्याला ३० टक्क्यांप्रमाणे ८५ कोटींचा निधी मिळणार आहे. तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. ...

मुजोर वाळूमाफियांना वठणीवर आणण्यासाठी एमपीडीए वापरा - नगरमध्ये विभागीय आयुक्तांच्या सूचना - Marathi News | Use MPDA to bring Muzor Walumafia on the verge - Departmental Commissioner's instructions in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुजोर वाळूमाफियांना वठणीवर आणण्यासाठी एमपीडीए वापरा - नगरमध्ये विभागीय आयुक्तांच्या सूचना

मुजोर झालेल्या वाळूमाफियांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने एमपीडीए कायदा लागू केला आहे. त्याची धडक अंमलबजावणी करा. जिल्हा प्रशासनाने या कायद्याचा प्रभावी वापर केला तर महसूल कर्मचा-यांना हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही ...