पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच प्रकाश कांडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि सध्या पॅरोल रजेवर असणारा माजी सरपंच राजाराम शेळके याची शुक्रवारी दुपारी नारायणगव्हाण येथील शेतात काम करत असताना निघृण हत्या करण्यात आली. ...
नगर शहरात २२ मार्च ते २७ मे दरम्यान कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ३३ हजार ५६ जणांवर कारवाई करत तब्बल १ कोटी १ लाख ५३ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. अमोल सुरेश मोरे (३०, रा. कायनेटिक चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या सद ...
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. ...