एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे ...
'जिंदगी सहीसलामत जिना चाहता है तो पचास लाख रुपये देना पडेगा, पुलीस के पास गया तो तेरी जान सौ टका जायेगी' अशी फोनवरून धमकी देत व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ...
रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ...
यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे हा तब्बल ८२ दिवसांपासून वेषांतर करून हैदराबादमध्ये लपला होता. ...