पत्रकार बाळ ज बोठे याच्यापासून आमच्या कुटंबियांच्या जिविताला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे यांनी केली आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. ...
भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी बजावले आहेत. ...
गुरुवारी (दि.२४) पहाटे बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-याला भरधाव टँकरने उडविले. या अपघातात वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नदीम शफी शेख (वय ३४) यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मोटार परिवहन विभागाने अवघ्या साडेतीन हजार रुपयात सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणामुळे राज्य राखीव दलातील एका पोलिसावर राशीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...