सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीविरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटरसाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे. ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप पुकारला. तसेच जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. ...
अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-आॅप-क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण बोराडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप उर्फ बाळासाहेब गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...
आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. ...