यावर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या टँकरच्या निविदा प्रक्रियेबाबत जिल्हा प्रशासन मंगळवारी (दि. २) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपले म्हणणे मांडणार आहे. ...
सरकारी कार्यालयांत विभाग वेगळे असले तरी कामाची पध्दत एकच असते़ जिल्हा परिषदेत मात्र प्रत्येक विभागाचा कारभार स्वतंत्रपणे सुरू असून, वाहनांसाठी स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या आहेत़ ...
जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षीप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली़ त्यामध्ये प्रशासकीय कारण दाखवत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीने बदल्या केल्या आहेत़ ...
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेतील इ५ वी मधील दिव्यांग विद्यार्थो प्रकाश भोसले यांनी २१० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. ...