लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय, मराठी बातम्या

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल - Marathi News | India's vice president jagdeep dhankhar admitted to the cardiac department of aiims in delhi His health is currently stable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Rahul Gandhi : "एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय", राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं - Marathi News | Rahul Gandhi delhi aiims visit hell outside hospital patient forced to sleep in cold hunger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय", राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्सला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेथील व्यवस्थेची विचारपूस केली. ...

Rahul Gandhi : राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस - Marathi News | Congress Rahul Gandhi reached delhi aiims late night met patients sleeping on pavement in cold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री उशीरा दिल्लीतील एम्सला भेट दिली. ...

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्समध्ये दाखल, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त - Marathi News | Underworld don Chhota Rajan, lodged in Tihar jail, admitted to AIIMS for surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्समध्ये दाखल, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

Chhota Rajan : छोटा राजनला एम्समधील ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे, त्याठिकाणी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. ...

आता नागपूरच्या एम्समध्ये संशयित ‘मंकीपॉक्स’ची चाचणी; राज्यातील नमुने तपासणार  - Marathi News | Now in Nagpur's AIIMS, suspected 'monkeypox' is being tested; Will check the samples in the state  | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूरच्या एम्समध्ये संशयित ‘मंकीपॉक्स’ची चाचणी; राज्यातील नमुने तपासणार 

मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. मानवी आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. ...

कोलकाता प्रकरण : डॉक्टरवर बलात्कार की सामूहिक बलात्कार?; CBI घेणार AIIMS ची मदत - Marathi News | Kolkata Doctor Case cbi to consult aiims experts on dna and forensic evidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता प्रकरण : डॉक्टरवर बलात्कार की सामूहिक बलात्कार?; CBI घेणार AIIMS ची मदत

Kolkata Doctor Case : कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी संजय रॉय याला १० ऑगस्ट रोजी अटक केली होती. ...

उपचारासाठी गरीब रुग्णांना प्रतिक्षेत ठेवू नका; नितीन गडकरींनी दिल्या ‘एम्स’च्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Do not keep poor patients waiting for treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपचारासाठी गरीब रुग्णांना प्रतिक्षेत ठेवू नका; नितीन गडकरींनी दिल्या ‘एम्स’च्या अधिकाऱ्यांना सूचना

Nagpur : गडकरी यांनी ‘एम्स’मधील कामाचा व यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा घेतला आढावा ...

‘एम्स’ला हवी आणखी ५० एकर जागा; राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज - Marathi News | aiims need 50 acres more for special treatment and state govt to take an urgent decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’ला हवी आणखी ५० एकर जागा; राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा सकारात्मक, ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी दिल्लीत आरोग्य सचिवांची भेट घेतली. ...