शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, महत्त्वाची माहिती येणार समोर

हेल्थ : Coronavirus Vaccine: भारताच्या ‘Covaxin' लशीला मोठं यश; पहिल्या चाचणीचा टप्पा सुरक्षित पार

राष्ट्रीय : CoronaVirus : रशियन लसीनंतर आता भारत करणार 'हा' मोठा प्रयोग, AIIMSच्या संचालकांनी सांगितलं...

राष्ट्रीय : Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग

राष्ट्रीय : गुड न्यूज! कोरोनाच्या पहिल्या भारतीय लसीची मानवी चाचणी सुरु; पुण्याचा मोठा वाटा

राष्ट्रीय : CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

राष्ट्रीय : CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?

राष्ट्रीय : CoronaVirus News: दिलासादायक! एम्सच्या अभ्यासात HCQ प्रभावी; '2-3 महिन्यात तयार होईल कोरोनावरील औषध'

राष्ट्रीय : खासदार प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात भरती, भोपाळमध्ये झळकले होते गायबचे पोस्टर्स

राष्ट्रीय : CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण