लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
Atal Bihari Vajpayee Poem: "मौत से बेखबर, जिन्दगी का सफर'', वाचा अटलजींच्या पाच कविता - Marathi News | "Unknowable by Death, Journey of Life", read the five poems of Atalji | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee Poem: "मौत से बेखबर, जिन्दगी का सफर'', वाचा अटलजींच्या पाच कविता

भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तब्येत अचानक खालावली आहे. ...

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे? - Marathi News | former prime minister atal bihari vajpayee serious is suffering from these diseases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयींना नेमका काय आजार आहे?

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती फार नाजूक आहे. ते 93 वर्षांचे आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ...

Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर - Marathi News | Atal Bihari Vajpayee: 'He should speak only once ...' Atal Bihari Vajpayee's niece is tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ...