शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : एम्स हॉस्पिटलचा रिपोर्ट अन् एका गर्भपातामुळे गोंधळ, सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास स्थगिती

राष्ट्रीय : उडत्या विमानात 2 वर्षीय चिमुकलीची यशस्वी हृदय शस्त्रक्रिया, एम्सचे 5 डॉक्टर बनले देवदूत

नागपूर : कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

राष्ट्रीय : दिल्ली एम्समध्ये भीषण आग! सुदैवाने जीवितहानी नाही; रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश 

राष्ट्रीय : दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार; ऑपरेशननंतर जुळ्या बहिणींना दिले नवीन आयुष्य

उत्तर प्रदेश : मी प्रेमात उद्धवस्त झालोय..., २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

राष्ट्रीय : ८१ मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार झाले नाहीत, स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

गोवा : दक्षिण गोव्यात 'एम्स'साठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे; विजय सरदेसाई यांची मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा

राष्ट्रीय : ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले

नागपूर : नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय!