अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
यासंदर्भात आतापर्यंत कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून अधिकृत माहिती जारी करण्यात आली नसली तरी, गुन्हेगारांनी डेटा परत करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याचे मानले जात आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आ ...