लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही' - Marathi News | BJP president jp Nadda's claim is false, not even a single brick of AIIMS hospital has been built in madurai, Says MP venkateshan and manickam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपाध्यक्ष नड्डांचा दावा खोटा, एम्स रुग्णालयाची एक वीटही उभारली नाही'

भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली ...

Raju Shrivastava 10 Unknown Facts: राजू श्रीवास्तव यांच्या खऱ्या नावापासून ते 'शक्तिमान'मधील त्यांच्या भूमिकेपर्यंत... जाणून घ्या १० रंजक गोष्टी - Marathi News | Raju Srivastava real name is Satya Prakash Know 10 unknown facts about beloved Gajodhar Bhaiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव ते 'शक्तिमान'मधील भूमिका... जाणून घ्या १० रंजक गोष्टी

राजू श्रीवास्तव यांनी १९८८ साली गाजलेल्या हिंदी चित्रपटातही काम केले होते ...

जाता जाता चिमुकला दोघांना जीवदान देऊन गेला; पालकांनी घेतला मोठा निर्णय... - Marathi News | 16 months old baby died, parent decided to donate his organ, aiims delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाता जाता चिमुकला दोघांना जीवदान देऊन गेला; पालकांनी घेतला मोठा निर्णय...

रिशांत भलेही त्याच्या शरीरात नसेल, पण त्याचे ह्रदय दुसऱ्या चिमुकल्याच्या शरीरात धडकेल. ...

Raju Srivastav Health: राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षेत मोठी चूक; सेल्फी घेण्यासाठी आयसीयूत शिरला अज्ञात व्यक्ती - Marathi News | Raju Srivastav Health: Big mistake in Raju Srivastav's security; An unknown person entered the ICU to take a selfie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षेत मोठी चूक; सेल्फी घेण्यासाठी आयसीयूत शिरला अज्ञात व्यक्ती

Raju Srivastav Health: राजू यांना संसर्गाचा धोका असल्यामुळे डॉक्टरांनी कुणालाही त्यांच्याजवळ जाण्यास मज्जाव केला आहे, पण अज्ञात व्यक्ती आत शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. ...

Raju Srivastava Health: राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट आली समोर, प्रकृती अजूनही चिंताजनक - Marathi News | Raju Srivastava health update heart attack admitted in aiims comedian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastava Health: राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट आली समोर, प्रकृती अजूनही चिंताजनक

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. ...

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर - Marathi News | Raju Srivastava Health Update health critical kept ventilator support aiims heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. ...

डॉक्टरासोबत 2 लाखांची फसवणूक, क्रेडिट कार्डसंदर्भात कॉल आला आणि... - Marathi News | financial fraud of 2 lakh with delhi aiims doctor on the name of increase axis bank credit card limit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरासोबत 2 लाखांची फसवणूक, क्रेडिट कार्डसंदर्भात कॉल आला आणि...

financial fraud : या संदर्भात निवासी डॉक्टरानी दिल्लीतील साकेतच्या सायबर पोलिस सेलकडे तक्रारही केली आहे. ...

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu's health deteriorates; Organ movement stopped, treatment in AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू

Lalu Prasad Yadav: काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन घसरुन पडले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...