लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण? - Marathi News | First Time In Delhi Aiims History Surgeries Postponed Even After Giving Anesthesia To The Patients As Nursing Staff Did Not Come Citing Awkward Reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIIMS मध्ये सर्जरीसाठी रुग्णाला बेशुद्ध केलं अन् नर्स गेल्या संपावर; याला जबाबदार कोण?

विचार करा, जर बेडवर पडलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्याचवेळी डॉक्टर, नर्स किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाचे कर्मचारी संपावर जात असल्याचं सांगत असतील, तर काय परिस्थिती निर्माण होईल? ...

जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर बनणार एम्स; विषाणूंच्या प्रभावाचे होणार अध्ययन - Marathi News | city's second genome sequencer installed at AIIMS nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर बनणार एम्स; विषाणूंच्या प्रभावाचे होणार अध्ययन

जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल. ...

DR. Randeep Guleria Retirement Today: कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का? - Marathi News | Trending News: DR. Randeep Guleria Retirement Today: big responsibility during Corona Pandemic! Who is AIIMS Director Randeep Guleria Emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलली! ते डॉक्टर आज रिटायर होतायत; ओळखला का?

Randeep Guleria Profile: देशातील सर्वात मोठ्या मेडिकल संस्थेच्या संचालक पदावर पोहोचले डॉक्टरांची ओळख आपल्याला कोरोना काळातच झाली. पण तेवढीच त्यांची ओळख नाहीय. देशातील सर्वात मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ...

हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज - Marathi News | 2 year old girl got injection of rs 16 crore treatment of rare disease spinal muscular atrophy in delhi aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! 16 कोटींच्या इंजेक्शनने वाचला 2 वर्षांच्या सृष्टीचा जीव; 'या' दुर्मीळ आजाराशी सुरूय झुंज

2 year old girl got injection of rs 16 crore : एका दोन वर्षांच्या मुलीला तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. ...

AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा! - Marathi News | 32 Candidates Including Icmr Director General Balram Bhargava For The Post Of Aiims Director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!

AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. ...

Omicron: AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले- 'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...' - Marathi News | Corona News | Omicron Varient| AIIMS director warned before the new year, said Omicron is not over yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...', AIIMS च्या संचालकांनी केले सतर्क राहण्याचे आवाहन

Omicron: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये बुधवारपर्यंत 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 781 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे ...

Corona Vacciantion; नरेंद्र मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Narendra Modi's decision unscientific! AIIMS expert raises questions on children's vaccinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न

एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही. ...

Omicron Variant : "कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा," ओमायक्रॉन परिस्थितीवर एम्स प्रमुखांचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | be prepared for any situation aiims chief dr randeep guleria on corona omicrons variant threat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा," ओमायक्रॉन परिस्थितीवर एम्स प्रमुखांचा सतर्कतेचा इशारा

Omicron Variant : अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांमधील कोरोनाच्या वाढत्या ग्राफवर आपल्याला सतर्क राहून नजर छेवावी लागणार असल्याचं गुलेरिया यांचं मत. ...