लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to AIMIM in Bihar; Four out of five MLAs join RJD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश

ओवेसींच्या पक्षाचे चार आमदार सामील झाल्याने भाजपला मागे टाकून RJD बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ...

"एकनाथ शिंदे गटातील आमदार 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतो"; संजय राऊतांचे नवं विधान - Marathi News | Sanjay Raut says Eknath Shinde MLA group may enter in AIMIM or Raj Thackeray Led MNS Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे गट 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतो"; संजय राऊतांचे नवं विधान

दाऊदचं नंतर पाहून घेऊ आधी देशात काय होतंय पाहा, असेही ते म्हणाले. ...

'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला - Marathi News | 'Shiv Sena MLAs have nothing to do with Hindutva where there is money': Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला

''हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात'' ...

पहिले मत एकनाथ खडसेंनाच देणार; खान्देशातील आमदार अजित पवारांच्या भेटीला - Marathi News | my first vote to Eknath Khadse; MIM MLa Farukh Shah to meet of Ajit Pawar at trident vidhan Parishad Election update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिले मत एकनाथ खडसेंनाच देणार; खान्देशातील आमदार अजित पवारांच्या भेटीला

Vidhan Parishad Election Update: राज्यसभेला एमआयएमने आपण महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेनेला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू त्यांनी खरेच कोणाला मतदान केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

"भाजप नुपूर शर्माला परत आणणार, मुख्यमंत्रीपदाची दावेदार होऊ शकते", ओवेसींचा आरोप  - Marathi News | "Nupur Sharma Will Be Made Big Leader In 6-7 Months": Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप नुपूर शर्माला परत आणणार, मुख्यमंत्रीपदाची दावेदार होऊ शकते", ओवेसींचा आरोप 

Asaduddin Owaisi : हैदराबादमध्ये युनायटेड अॅक्शन फोरमने आयोजित केलेल्या परिषदेत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपविरोधात निषेधाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते.  ...

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक - Marathi News | BJP remember's the water issue after power loss ? MP Imtiyaz Jalil's slams BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. ...

'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | 'I killed Musewala ...', aimim gujarat president sabir kabaliwala received death threats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

Threatening Case :अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त - Marathi News | Shock in Aurangabad AIMIM; District and city executive body dismissed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'एमआयएम'मध्ये खळबळ; जिल्हा व शहर कार्यकारणी अचानक बरखास्त

प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा निर्णय, आंदोलनातील हुल्लडबाजी भोवली ...