शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : Raosaheb Danave: '...म्हणून शिवसेनेचं शुद्ध तुपाच्या दुकानासारखं, आम्ही हिंदुत्त्ववादी, आम्ही हिंदुत्त्ववादी'

छत्रपती संभाजीनगर : ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार

राष्ट्रीय : Telangana: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी

संपादकीय : आजचा अग्रलेख: एमआयएमची पतंगबाजी

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे

मुंबई : Devendra Fadanvis: खरंच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांनाच सवाल

मुंबई : Uddhav Thackeray: MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

महाराष्ट्र : MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : Jayant Patil on MIM Alliance: 'एमआयएम'ला जर महाविकास आघाडीत यायचं असेल तर त्यांना आधी सिद्ध करावं लागेल की...; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी घातली 'ही' अट