लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
Owaisi Convoy Attack : ओवेसींच्या गाडीवर कशी झाली फायरिंग? AIMIM प्रमुखांनी स्वतःच सांगितली कटाची संपूर्ण कहाणी - Marathi News | Uttar pradesh How attacked on AIMIM chief Asaduddin Owaisi car, know here  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींच्या गाडीवर कशी झाली फायरिंग? AIMIM प्रमुखांनी स्वतःच सांगितली कटाची संपूर्ण कहाणी

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गुरुवारी दिल्ली -लखनऊ एक्स्प्रेस वेवरील छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी अचानक गोळीबार ... ...

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; समोर आला घटनेचा Video - Marathi News | exclusive cctv of asaduddin owaisi firing toll gate uttar pradesh police investigating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; समोर आला घटनेचा Video

Asaduddin Owaisi : यापूर्वी ओवेसी यांनी आपल्या गाडीवर गोळीबार झाल्याचं सांगत तीन-चार राऊंड फायर केल्याची माहिती दिली होती. ...

माझ्या गाडीवर गोळीबार, 4 राऊंड फायर! 3-4 लोक हल्ला करून पळून गेले, ओवेसींचा खळबळजनक दावा - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 AIMIM chief Asaduddin Owaisi says shots fired at his vehicle in meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या गाडीवर गोळीबार, 4 राऊंड फायर! 3-4 लोक हल्ला करून पळून गेले, ओवेसींचा खळबळजनक दावा

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्विट करून गाडीवर गोळीबार झाल्याचा दावा केला आहे.  ...

Imtiaz Jaleel: '...तर वाईनची दुकाने फोडणार'; खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा - Marathi News | Imtiaz Jaleel: We will destroy wine shops; MP Imtiaz Jalil warns maharashtra government over wine decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'...तर वाईनची दुकाने फोडणार'; खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

राज्य सरकारने किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, पण या निर्णयाला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. ...

...तर महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी, शिवसेना - एमआयएम पुन्हा आमनेसामने - Marathi News | ... so you shouldn't get inspiration from statues of great men, Shiv Sena - MIM face to face again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी, शिवसेना - एमआयएम पुन्हा आमनेसामने

महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. ...

पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील - Marathi News | Start Sainik School instead of spending Rs 1 crore on the statue: Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुतळ्यावर १ कोटी खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा : इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ...

मतदारांची मातब्बरांवर वक्रदृष्टी; फरार उमेदवाराने वाजवली विजयाची तुतारी ! - Marathi News | Voters' gaze on the strong candidates; Fugitive candidate blows the trumpet of victory! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदारांची मातब्बरांवर वक्रदृष्टी; फरार उमेदवाराने वाजवली विजयाची तुतारी !

Nagar Panchayat Election Result 2022: एका गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप असलेल्या उमेदवाराचा अर्ज देखील त्याच्या नातेवाईकांनी भरला होता ...

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, एनसीपीचे आव्हान किती? - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election What is the strength of MIM Shiv Sena NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, एनसीपीचे आव्हान किती?

उत्तर प्रदेशात एमआयएम, शिवसेना, आम आदमी पक्ष (आप) व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात जनाधार वाढण्याच्या प्रयत्नात ...