शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राजकारण : तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही; ओवेसींचा योगींवर पलटवार

राजकारण : मोदींना प्रचारासाठी घेऊन या, तुमच्या किती जागा येतात बघू; ओवेसींचं भाजपला थेट आव्हान

छत्रपती संभाजीनगर : भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील

राजकारण : Video - हिंमत असेल तर भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनी सैनिकांवर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा

राजकारण : तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत

राजकारण : ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं

सोलापूर : जयंत पाटील एमआयएमच्या नगरसेवकांना म्हणाले, निवडणुकीनंतर भेटायला या !

राष्ट्रीय : मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

राष्ट्रीय : भाजपाच्या पराभवासाठी औवेसी सरसावले, ममता बॅनर्जींकडे दोस्तीचा हात   

राजकारण : Video - संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार, राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल